सूर्यनगर सामाजिक एकात्मता
नियम :
१. एका स्पर्धकाने एकच फोटो अपलोड करावा.
२. फोटो एडिटेड नसावा आणि लेटेस्ट असावा.
३. सेल्फी कंमेंट मध्ये पोस्ट करावी .
४. सर्वाधिक लाईक , लव , कंमेंट्स ज्या फोटो ला भेटतील त्या २५ विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देण्यात येईल